आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २८ जुलै२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २८ जुलै२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २८ जुलै२०२१ !*


१) *मेष*▪️ आळशीपणामुळे विलंब केल्याने पुढील कामात अडथळे येतील.


२) *वृषभ*▪️ घरात नेटनेटकी सजावटी करीता वेळ काढाल.


 ३) *मिथुन*▪️ अचानक पाहुणे आल्यामुळे वेळापत्रक कोलमडेल .


४) *कर्क*▪️ विद्यार्थ्यांना आधूनिक पध्दतीचे शिक्षण नोकरी मिळविण्यासाठी उपयोग होईल, असे  शिक्षणघेण्याचा  प्रयत्न करावा.   


५) *सिंह*▪   गुप्त प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता.


६) *कन्या*▪️जिवन साथीची साथ उत्तम मिळेल  . 


७) *तुळ*▪ चौनी ,अती खाणे पिणे यावर नियंत्रण ठेवा. 


८) *वृश्चिक*▪️ आध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल.


९) *धनु*▪️ कार्यालयात कामावर लक्ष केंद्रित करा.


१०) *मकर*▪️प्रवासात त्रास होऊ शकतो.



११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .


१२) *मीन*▪️मन शांत व प्रसन्न राहील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment