![]() |
नारायण गवेकर |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
दुंडगे (ता. चंदगड) येथील कै.नारायण भरमाणा गवेकर यांचे दि.30.06.2021 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना, गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिन दिवसांचा रक्षा विसर्जन व अन्य विधी हा सोमवारी करण्याचे ठरविले होते. पण सोमवारी एकादशी असल्यामुळे ऊद्या शनिवार दि. 03 जूलै 2021 रोजी सकाळी 8.3O वाजता करण्याचे निश्चित केले आहे.ह्याची कृपया आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी यानी नोंद घ्यावी असे आवाहन गवेकर कुटुंबियाकडून करण्यात आले आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगे , नामदेव ,विलास व पदमाकर सुना, मुलगी सौ. अनिता, नातवंडे , पतवंडे आणि जावई असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment