![]() |
मारुती पाटील- सांबरेकर |
कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील माजी सैनिक मारुती परशराम पाटील- सांबरेकर वय ४७ यांचे २७ जुलै रोजी आजारपणामुळे निधन झाले. सुरुवातीस जाट रेजिमेंट मधील काही वर्षे सेवेनंतर ते सेकंड मराठा रेजिमेंट लाईट इन्फंट्रीत हवालदार पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, विवाहित भाऊ असा परिवार आहे. कालकुंद्री येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
1 comment:
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼
Post a Comment