आजचे राशीभविष्य - रविवार दि ४ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि ४ जुलै २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि  ४ जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️काही टाळता न येण्याजोग्या घटनेमुळे अस्वस्थ व्हाल.


२) *वृषभ*▪पत्रव्यवहार काळजी पूर्वक पूर्ण करा.


 ३) *मिथुन* ▪मालमत्ता विषक कामे यशस्वी होतील.


४) *कर्क*▪️नवीन लोकांशी संपर्क होईल.


५) *सिंह*▪️आज तुम्हाला चांगला दिवस जाईल .


६) *कन्या*▪ वेळच्या वेळी डॉ.चा सल्ला घ्या.


७) *तुळ*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस आहे.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .



९) *धनु*▪️हाती घेतेलेल्या कामात  यश मिळेल.


१०) *मकर*▪️कामाच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळेल.


११) *कुंभ*▪️ बोलण्यामुळे लाभ होईल .


 १२) *मीन*▪️मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment