आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २६ जुलै२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २६ जुलै२०२१


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. २६ जुलै२०२१ !*


१) *मेष*▪️ व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्याचे योग आहेत.


२) *वृषभ*▪️ कार्यालयात मुक्त होऊन कार्य करा.


 ३) *मिथुन*▪️ कामकाजामध्ये व व्यापारात उत्तम यश मिळेल.


४) *कर्क*▪️ दुसऱ्यावर रोष करणं टाळा .


५) *सिंह*▪ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील.


६) *कन्या*▪️ नोकरीमध्ये असणाऱ्यांना बदली किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. 


७) *तुळ*▪ संतती कडून चांगली बातमी कळल्यामुळे आनंदी राहाल. 


८) *वृश्चिक*▪️ देण्या घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करा.


९) *धनु*▪️ नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस .


१०) *मकर*▪️ व्यवहारिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल .


११) *कुंभ*▪️ धैर्याने आणि संयमाने काम करा .


१२) *मीन*▪️ नम्रता ठेवल्यामुळे कुटुंबात शांतता नांदेल. 



  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment