कोवाड येथील कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. एम. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2021

कोवाड येथील कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. एम. पाटील यांचे निधन

प्रा. डॉ. एस. एम. पाटील


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          मुळचे अर्जूनवाडी  व सध्या सुंदरनगर, सद्गुरू कॉलनी, नेसरी येथील रहिवासी प्रा. डॉ. एस. एम. पाटील (वय 52) यांचे आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील,  पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख होते. पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील ज्योती इंडस्ट्रीचे ज्योतिबा पाटील यांचे ते भाऊ होत.No comments:

Post a Comment