आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ८ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ८ जुलै २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. ८  जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️ दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल .


२) *वृषभ*▪️ अनावश्यक तणाव आणि चिंतेत भर पडेल.


 ३) *मिथुन*▪️ नवीन लोकांची वोळख,मैत्री होईल.


४) *कर्क*▪️ कौटुंबिक जबाबदाऱ्या याकडे लक्ष द्या .


५) *सिंह*▪ मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील.


६) *कन्या*▪️ वाहन, खरेदी, विक्री व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल. 


७) *तुळ*▪️संतती सौख्य उत्तम मिळेल .


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


९) *धनु*▪️ वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल.


१०) *मकर*▪️ कोणतेहि निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणे हितकारक ठरेल.


११) *कुंभ*▪️आज तुम्ही केलेल्या कामाचे फळ तुमच्या मनासारखे मिळेल.


१२) *मीन*▪ कामाच्या ठिकाणी वरिष्ठ नाराज होनार नाहीत याची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment