आजचे राशीभविष्य - रविवार दि. २९ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. २९ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!रविवार  दि. २९ ऑगस्ट  २०२१ !*


१) *मेष*▪️ अनिश्चितेमुळे वैचारिक वैचारिक धाडसामध्ये कमतरता राहिल. 


२) *वृषभ*▪️ कौंटुबिक जिवनात आनंदी वातावरण राहील.


 ३) *मिथुन*▪ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे.


४) *कर्क*▪️ प्रतिष्ठित व्यक्तिंची भेट होईल.


५) *सिंह*▪️ घरगुती वस्तूंची खरेदी कराल.


६) *कन्या*▪️ व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.


७) *तुळ*▪️ भागिदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अडचणी येतील . 


८) *वृश्चिक*▪️ जोडीदार तुमच्या अडचणीत सहकार्य करेल.


९) *धनु*▪ अचानक धनलाभ होईल.


१०) *मकर*▪️ महत्वाची बैठक सुरू करण्यासाठी चांगला दिवस.


११) *कुंभ*▪️ कार्यालयात तुमच्या अडचणीत सहकारी मदत करतील.


१२) *मीन*▪️ मित्रांसोबत वेळ छान जाईल . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment