![]() |
दिग्विजय युवराज कांबळे |
![]() |
प्रणाली मनोहर निंबाळकर |
![]() |
रमा संभाजी पाटील |
चंदगड / प्रतिनिधी |
बागिलगे डुक्करवाडी विद्यालय डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी एन. एम. एम. एस. परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून एकूण १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दिग्विजय युवराज कांबळे, प्रणाली मनोहर निंबाळकर, रमा संभाजी पाटील हे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना मुख्याध्यापक एस. एल. पाटील व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment