मानव अधिकारच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी गणेश चिटणीस यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2021

मानव अधिकारच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी गणेश चिटणीस यांची निवड

 मानव अधिकारच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी गणेश चिटणीस यांची निवड

चंदगड / प्रतिनिधी
      मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषद कडून चंदगड तालुका अध्यक्ष पदी रेव्ह.गणेश चिटणीस (तडशिनहाळ,चंदगड ) यांची निवड करण्यात आली आहे, नुकताच त्यांना निवडीचे पत्र  जिल्हा अध्यक्ष रेखा पाटील,( गडहींग्लज) यांच्या हस्ते देण्यात आले  यावेळी सरपंच सौ.सुजाता एकनाथ कदम, उपसरपंच रामलींग कल्लाप्पा गुरव, पोलीस पाटिल भालचंद्र दत्तू पाटील, माजी सरपंच सुधाकर सुतार, ग्रामपंचायत सदस्य दिलीप निवृत्ती बीर्जे व ग्रामस्थ उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment