एन. एम. एम. एस. परीक्षेत संजय गांधी विद्यालयाचे पंचवीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2021

एन. एम. एम. एस. परीक्षेत संजय गांधी विद्यालयाचे पंचवीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

एन. एम. एम. एस. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्यासह शिक्षकवर्ग.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयाच्या पंचवीस विद्यार्थ्यी सन २०२०-२०२१ साली घेण्यात आलेल्या (इ.८ वी) च्या  एन. एम. एम. एस. परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून शिष्यवृत्तीधारक बनले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे- राजनंदिनी संदीप गावडे (माडवळे) -160 गुण (जिल्ह्यात 10 वी व तालुक्यात 1 ली),यश वैभव डांगे (अलबादेवी) - 158 गुण (जिल्ह्यात 16 वा व तालुक्यात 2 रा),अंजना अशोक भोंगाळे (हिंडगांव) -151 गुण (जिल्ह्यात 57 वी व तालुक्यात 3 री) वैष्णवी प्रकाश कडूकर (आसगोळी) 150 गुण (जिल्ह्यात 70 वी व तालुक्यात 5 वी),यश विकास सूतार (चंदगड) - 148 गुण (जिल्ह्यात 102 वा व तालुक्यात 6 वा)(OBC), रामचंद्र विठोबा पााटील(कुरणी) - 146 गुण(जिल्ह्यात 122 वा व तालुक्यात 7 वा), विशाल विठ्ठल कातकर (बसर्गे) - 146 गुण (जिल्ह्यात 122 वा व तालुक्यात 7 वा), सृष्टी शंकर भोगण (शिनोळी) 143 गुण (तालुक्यात 8 वी), चंदना श्यामसुंदर निकम (वाळकुळी) - 143 गुण(तालुक्यात 8 वी), आकांक्षा संजय तेजम (इनाम सावर्डे) - 142 गुण, विठ्ठल तानाजी पाटील (जट्टेवाडी) - 141 गुण,सई मनोहर देसाई (अडकूर) - 138 गुण, किशोरी अंकुश आदकारी(शिरगाव) - 138 गुण,गावडे आरती अर्जुन (आसगोळी) - 138 गुण, देसाई प्रज्ञा पांडुरंग देसाई(दाटे) 138 गुण, मधुरा मनोहर चांदेकर (हलकर्णी फाटा) - 136 गुण, गौरांगी सुभाष बेर्ड  आसगोळी) - 135गुण, नारायण चिंतामणी पेडणेकर (नांदवडे) - 133 गुण,  सृष्टी दिलीप पाटील (कडलगे खुर्द) - 132 गुण,ऋतुजा रामलिंग पाटील (पोवाचीवाडी) - 128 गुण(OBC), 

                प्रथमेश परशराम सातार्डेकर (दाटे) - 126 गुण(OBC),अनुज महेश कोरी (वाळकुळी) - 125 गुण(OBC),विशाल दयानंद पाटील (बेळेभाट) - 108 गुण(PH) शिवप्रसाद राणोजी तांबाळकर (सुळये) - 102 गुण(OBC),नाईक सुशांत शिवाजी नाईक (वरगाव) - 93 गुण(NT)राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात NMMS स्कॉलरशिपची गुणवत्ता यादी (nmms merit list 2021 maharashtra)जाहीर झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली होती.  शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून चार वर्षांसाठी प्रत्येकी ४८०००/- रूपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक  एम. आर. भोगूलकर, के. डी.  बारवेलकर, व्ही. बी. पाटील, ए. डी. पाटील, सौ. व्ही. आर. हूलजी, सौ. एस. व्ही. पाटील, शालेय समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment