आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १३ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १३ ऑगस्ट २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १३ ऑगस्ट  २०२१ !*


१) *मेष*▪️ प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


२) *वृषभ*▪️ व्यावसायिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल


 ३) *मिथुन*▪️ व्यावसायिक जागे करीता कर्जासाठी प्रयत्नांना यश मिळेल.


४) *कर्क*▪️ ज्या गोष्टी आवडतात त्याच करा .


५) *सिंह*▪ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


६) *कन्या*▪️ नोकरीमध्ये बढती वा बदल होऊ शकतात. 


७) *तुळ*▪ कौटुंबिक जबाबदारी वाढेल. 


८) *वृश्चिक*▪️ सकारात्मक विचार मन स्थिर राहाण्याकरीता उपयोग होईल .


९) *धनु*▪️ नवीन घर खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .


१०) *मकर*▪️ महत्वाची अनेक कामे पूर्ण होतील.


११) *कुंभ*▪️वाहन चालवताना काळजी घ्या .


१२) *मीन*▪️ जीवनसाथी सोबत छान वेळ जाईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment