आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2021

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार   दि.  २८ सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष* ▪️कामाचा उत्साह वाढेल.


२) *वृषभ*▪️ ऑनलाईन व्यवहार करताना जरा जपून .


 ३) *मिथुन*▪️ प्रयत्नाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल.


४) *कर्क*▪️ कुटुंबांसाठी नविन वस्तूंची खरेदी होईल  .


५) *सिंह*▪ सामाजिक कार्यात यश  लोकप्रियता मिळेल,  


६) *कन्या*▪️घरातील वातावरणामुळे ताण तणाव वाढेल. 


७) *तुळ*▪️ कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.


८) *वृश्चिक*▪️ दुसऱ्याच्या कामात लुडबुड करू नका. 


९) *धनु*▪️ जोडीदार तुमच्या अडचणीत सहकार्य करेल.


१०) *मकर* आध्यात्मिक उन्नती होईल, मानसिक शांती वाढण्यासाठी उपयोग होईल.


११) *कुंभ*▪️ नविन व्यावसायिक बोलणी करण्यासाठी चांगला दिवस .


१२) *मीन*▪️ कार्यालयातील कामाचा ताण वाढेल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment