आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2021

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. २९ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २९  सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ कार्यालयात मन उल्हसित आणि प्रसन्न राहील .


२) *वृषभ*▪️ आर्थिक व्यवहार मनासारखे जुळून येतील.


 ३) *मिथुन*▪️ अनपेक्षित जबाबदारी अंगावर येऊ शकते.


४) *कर्क*▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.


५) *सिंह*▪ कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.


६) *कन्या*▪️ आज गरज असेल तरच प्रवास करा. 


७) *तुळ*▪️ घरातील स्वच्छता व सजावट करण्यासाठी वेळ द्याल .


८) *वृश्चिक*▪️आजचा दिवस विद्यार्थ्यांना मध्यम असेल. 


९) *धनु*▪️ मांड्या व गुढग्याचा त्रास वाढेल.


१०) *मकर*▪️ जोडीदारासोबत वादविवाद होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल .


११) *कुंभ*▪️ कोणताही निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या.


१२) *मीन*▪आज तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment