आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १३ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १३ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. १३  सप्टेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ कोणाला उधार उसनवारी देणे शक्यतो टाळावे .  


२) *वृषभ*▪️ जोडीदाराच्या हौशी आणि मागण्यामुळे आर्थिक खर्च वाढेल .


 ३) *मिथुन*▪️ शेजारी व नातेवाईक यांना आर्थिक सहकार्य करावे लागू शकते.


४) *कर्क*▪️ घरामध्ये नविन वस्तू खरेदी कराल.


५) *सिंह*▪ कार्यालयात स्वतःच्या कामात लक्ष केंद्रित करा .


६) *कन्या*▪️ कर्जासाठी अर्ज करण्यासाठी चांगला दिवस  . 


७) *तुळ*▪️ सामोपचाराने वाद मिटवा


८) *वृश्चिक*▪️ मन शांत व प्रसन्न करण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीत रस घ्या. 


९) *धनु*▪️ कौंटुबिक जबाबदारीत वाढ होईल.


१०) *मकर*▪️ व्यापार करणाऱ्यांना मध्यम दिवस आहे.


११) *कुंभ*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


१२) *मीन*▪️ कांहीं महत्वाची कामे करण्यासाठी प्रयत्न करा यश मिळेल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment