गंधर्वगड येथील गणेश होडगे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2021

गंधर्वगड येथील गणेश होडगे यांचे निधन

        

गणेश शंकर होडगे

चंदगड / प्रतिनिधी
      गंधर्वगड (ता. चंदगड) येथील रहिवसी गणेश शंकर होडगे (वय वर्षे ३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन लहान मुले असा परिवार आहे.रक्षाविसर्जन मंगळवार दि.१४ रोजी सकाळी आहे.No comments:

Post a Comment