आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. २४ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. २४ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि.  २४ सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ चिंता सोडा, मन आनंदी ठेवा.


२) *वृषभ*▪️ आर्थिक आवक वाढेल.  


 ३) *मिथुन*▪️प्रवास करण्यासाठी चांगला दिवस.  


४) *कर्क*▪️ घरासाठी प्रयत्न सुरू ठेवा, यश मिळेल.   


५) *सिंह*▪️ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना  नविन संधी मिळेल. 


६) *कन्या*▪️ आजाराकडे दुर्लक्ष नको, डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪ मन शांत ठेवा, सामोपचाराने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा


८) *वृश्चिक*▪️ वाहन चालवताना नियमांचे पालन करा.


९) *धनु*▪️ उच्च शिक्षण घेणाऱ्या वा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम दिवस .


१०) *मकर*▪️ कार्यालयात न आवडणारा गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ११) *कुंभ*▪️ व्यावसायिक बोलणी मनासारखी होतील .


१२) *मीन*▪️ आर्थिक नियोजन करावे लागेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment