*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. ५ सप्टेंबर २०२१ !*
१) *मेष*▪️ नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
२) *वृषभ*▪️ व्यापारात फायदा,यश मिळेल.
३) *मिथुन*▪️ बुध्दी चातुर्याने कुटुंबात आनंद निर्माण कराल.
४) *कर्क*▪️ नविन संधी उपलब्ध होतील.
५) *सिंह*▪ आर्थिक नियोजन करावे लागेल.
६) *कन्या*▪️ शेजारच्या सोबत संबंध दृढ होतील.
७) *तुळ*▪️ नविन घर खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे.
८) *वृश्चिक*▪️ कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.
९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
१०) *मकर*▪️ तुमच्या कामात जोडीदाराची साथ मिळेल.
११) *कुंभ*▪️ आर्थिक व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या.
१२) *मीन*▪ आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*l
No comments:
Post a Comment