नागरदळे येथील रामू पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

नागरदळे येथील रामू पाटील यांचे निधन

 

रामु आप्पाजी पाटील

माणगाव/ प्रतिनिधी
       नागरदळे (ता. चंदगड) येथील रहिवासी व सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले जेष्ठ नागरिक रामु आप्पाजी पाटील (वय वर्षे  ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,एक मुलगी,सुना, नातवंडे, असा परिवार आहे.ते उचगाव  येथील भाई माधवराव बागल हायस्कुल चे शिक्षक टी आर पाटील, व सेवानिवृत्त सुभेदार मेजर विठोबा पााटील यांचे वडील होत.रक्षा विसर्जन रविवार दि.५ रोजी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment