आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ३० सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ३० सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. ३०  सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ कार्यालयात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील .


२) *वृषभ*▪️ आर्थिक अडचणीत मित्रांचे सहकार्य लाभले.


 ३) *मिथुन*▪️ कानांचे आजार त्रास देतील.


४) *कर्क*▪️मन उल्हसित व प्रफुल्लित राहील.


५) *सिंह*▪काही जुन्या कौंटुबिक आठवणींना उजाळा मिळेल.


६) *कन्या*▪️ नोकरी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. 


७) *तुळ*▪️ आज घरात आनंदी वातावरण राहील .


८) *वृश्चिक*▪️ संतती सौख्य उत्तम. 


९) *धनु*▪️ शत्रूंशी दोन हात करण्यात वेळ जाईल.


१०) *मकर*▪️ जोडीदाराला विश्वासात घेऊन काम करायला सुरुवात करा .


११) *कुंभ*▪️वाहन चालवताना काळजी घ्या.


१२) *मीन*▪ नविन ओळखी होतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment