आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2021

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. २ ऑगस्ट  २०२१ !*


१) *मेष*▪️ कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.


२) *वृषभ*▪️ नवीन करार,मदार वाटाघाटी,देणीघेणी यात यश.


 ३) *मिथुन*▪️ कष्टाशिवाय पर्याय नाही. .


४) *कर्क*▪️ वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.


५) *सिंह*▪काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.


६) *कन्या*▪️ संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये. 


७) *तुळ*▪️ घरातील कामे वाढतील. 


८) *वृश्चिक*▪️ छोट्या छोट्या गोष्टी मधून लाभ होतील.


९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️ जोडीदाराशी वाद विवाद टाळा.११) *कुंभ*▪️ वाहन चालवताना काळची घ्या. 


१२) *मीन*▪ धाडस वाढल्यामुळे कामात यश मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment