आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2021

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ३ ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ३ ऑक्टोबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.


२) *वृषभ*▪️ कार्यालयात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील.


 ३) *मिथुन*▪️ व्यावसायिक बोलणी यशस्वी होतील.


४) *कर्क*▪️ कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.   


५) *सिंह*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.


६) *कन्या*▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवा . 


७) *तुळ*▪ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल . 


८) *वृश्चिक*▪️आज घरात आनंदी वातावरण राहील. 


९) *धनु*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील  .


१०) *मकर*▪️ गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.


११) *कुंभ*▪️ मन प्रसन्न राहील .


१२) *मीन*▪ औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment