मिरवेल येथील संदीप बाणे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2021

मिरवेल येथील संदीप बाणे यांचे निधन

संदीप बाणे
चंदगड /प्रतिनिधी
 मिरवेल (ता. चंदगड) येथील रहिवासी संदीप शंकर बाणे( वय वर्षे ३६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन लहान मुले ,दोन भाऊ असा परिवार आहे. पारगड-मिरवेलचे माजी सरपंच विद्याधर बाणे यांचे ते लहान बंधू होत.


No comments:

Post a Comment