*! मंगळवार दि. १९ ऑक्टोबर २०२१ !*
१) *मेष*▪️ कार्यालयात आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करा.
२) *वृषभ*▪️ आनंदाची बातमी कानावर ऐकण्यास मिळेल.
३) *मिथुन*▪️अचानक फायदा मिळण्याचे योग आहेत.
४) *कर्क*▪️जिवन साथीला समजून घ्या .
५) *सिंह*▪ पाळीव प्राण्यांची विक्रीसाठी चांगला दिवस.
६) *कन्या*▪️ व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.
७) *तुळ*▪ घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
८) *वृश्चिक*▪️व्यापारात योग्य वेळी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल.
९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .
१०) *मकर*▪️ मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस.
११) *कुंभ*▪️ कौटुंबिक सहकार्य कमी प्रमाणात लाभेल .
१२) *मीन*▪️ अर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करत राहा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment