माणगाव फाटा येथील शकुंतला पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2021

माणगाव फाटा येथील शकुंतला पाटील यांचे निधन

 शकुंतला पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             माणगाव फाटा (बसर्गे) ता.चंदगड येथील जेष्ठ नागरिक श्रीमती शकुंतला (अक्काताई)मारुती पाटील (वय वर्षे ८५) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी आहे. मोटाररिवायडिंग मेस्त्री मोहन पाटील यांच्या त्या मातोश्री होत. 

No comments:

Post a Comment