आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ११ ऑक्टोबर२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ११ ऑक्टोबर२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. ११ ऑक्टोबर२०२१ !*


१) *मेष*▪️ नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.


२) *वृषभ*▪️ व्यवसायात संधी उपलब्ध होतील.


 ३) *मिथुन*▪️ वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.


४) *कर्क*▪️ जुने आजार बळावतील, दक्षता घ्या.   


५) *सिंह*▪️शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस.


६) *कन्या*▪️ कार्यालयात तुमच्यावर वरिष्ठ नविन जबाबदारी देतील . 


७) *तुळ*▪ आर्थिक परिस्थितीत वाढ होईल . 


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या


९) *धनु*▪️मन आनंदी आणि उत्साही राहील .


१०) *मकर*▪️ कोणत्याही व्यवसायात निर्णय घेताना सावधपणे घ्या.


११) *कुंभ*▪️ भावंडांना समजून घेणे आवश्यक आहे .


१२) *मीन*▪ घरातील मोठ्यांचे आशिर्वाद लाभतील . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment