*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ !*
१) *मेष*▪️ कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर पटकन मत देणं टाळा .
२) *वृषभ*▪️ व्यावसायिक बोलणी मनासारखी होतील.
३) *मिथुन*▪️ कार्यालयात वरिष्ठांना खूष करण्यासाठी कामावर लक्ष द्या.
४) *कर्क*▪️ मोठ्या भावंडांच्या गाठीभेटी, सहकार्य मिळेल .
५) *सिंह*▪️ आर्थिक गुंतवणूक करताना अडचणी येतील .
६) *कन्या*▪️ शत्रूंशी दोन हात करण्यात आजचा दिवस जाऊ शकतो.
७) *तुळ*▪ खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
८) *वृश्चिक*▪️ प्रवास करताना महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.
९) *धनु*▪️ जमीनीचे व्यवसाय करणाऱ्यांना मध्यम दिवस असेल.
१०) *मकर*▪️ नोकरीमध्ये बढती मीळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.
११) *कुंभ*▪️ न्यायालयीन कामात यश मिळेल.
१२) *मीन*▪️ आज जोडीदार तुमच्या इच्छेनुसार वागेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment