आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. १० ऑक्टोबर २०२१ !*


१) *मेष*▪️ मनाची चलबिचल अवस्था वाढेल.


२) *वृषभ*▪️ बोलणे आणि खाणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.  


 ३) *मिथुन*▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.  


४) *कर्क*▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.   


५) *सिंह*▪️ शेअर बाजारात काम करणाऱ्यांना मनासारखं यश मिळेल .


६) *कन्या*▪️जूने आजार डोके वर काढतील . 


७) *तुळ*▪ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होईल.


९) *धनु*▪️ कौंटुबिक सहकार्य मिळेल .


१०) *मकर*▪️ कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला सहकार्य करतील .


११) *कुंभ*▪️ नवीन व्यावसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे .


१२) *मीन*▪ संतती सौख्य लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment