उमगांव व न्हावेली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच रूक्माणा गावडे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2021

उमगांव व न्हावेली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच रूक्माणा गावडे यांना मातृशोक

श्रीमती गोपिकाबाई पांडुरंग गावडे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       ग्रुप ग्रामपंचायत उमगांव व न्हावेली (ता. चंदगड) येथील उपसरपंच  रूक्माणा पांडुरंग गावडे यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई पांडुरंग गावडे (वय -७८वर्षे, रा. न्हावेली) यांचे दिनांक १०/१०/२०२१ रोजी दुःखद निधन झाले. सुना व नांतवडे असा मोठा परिवार आहे. रक्षविसर्जन १२/१०/२०२१ रोजी सकाळी करण्यात आले. 

No comments:

Post a Comment