हेमरस शुगर्सचा गुरुवारी मोळी पूजन कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2021

हेमरस शुगर्सचा गुरुवारी मोळी पूजन कार्यक्रम


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस (ओलम) शुगर्स मध्ये गुरुवार दिनांक 14 रोजी मोळी पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बिझनेस हेड भरत कुंडल व मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. गुरुवारी सकाळी दहा वाजता १२ व्या गळीत हंगामासाठी मान्यवरांच्या हस्ते मोळी पूजन कार्यक्रम होणार आहे. सर्व शेतकरी बांधव, कर्मचारी, हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment