आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2021

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. १४ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील.  


२) *वृषभ*▪️ आहार घेताना व बोलताना नियंत्रण असायला हवे .


 ३) *मिथुन*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .


४) *कर्क*▪️ कार्यालयात तुमच्या कामावर वरिष्ठ खूष होतील .


५) *सिंह*▪ विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.


६) *कन्या*▪️ वाहन चालवताना काळची घ्या . 


७) *तुळ*▪️ भागीदारीत  व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम योग.


८) *वृश्चिक*▪️ कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. 


९) *धनु*▪️ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस असेल.


१०) *मकर*▪️ जमिनीचे व्यवहारात यश मिळेल.


११) *कुंभ*▪️ संतंती सौख्य  उत्तम मिळेल.


१२) *मीन*▪️ शत्रूंच्या कारवाईत वाढ होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment