*🟣आजचे राशीभविष्य*
*! गुरूवार दि. १८ नोव्हेंबर २०२१ !*
१) *मेष*▪️ आळशीपणा अंगाशी येईल.कार्यनाश होईल.
२) *वृषभ*▪️ घर सजावटीसाठी वेळ द्याल.
३) *मिथुन*▪️ अचानक पाहुणे आल्यामुळे वेळापत्रक कोलमडेल .
४) *कर्क*▪️ आधुनिक क्षेत्रातील शिक्षणाच्या वाटा शोधाल.
५) *सिंह*▪ गुप्त प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता.
६) *कन्या*▪️जिवनसाथीची साथ उत्तम मिळेल .
७) *तुळ*▪ अती खाणे पिणे यावर नियंत्रण ठेवा.
८) *वृश्चिक*▪️ आध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल.
९) *धनु*▪️ कार्यालयात कामावर लक्ष केंद्रित करा.
१०) *मकर*▪️प्रवासात त्रास होऊ शकतो.
११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .
१२) *मीन*▪️मन शांत व प्रसन्न राहील.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment