आजचे राशीभविष्य* *!बुधवार दि. १७ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2021

आजचे राशीभविष्य* *!बुधवार दि. १७ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार  दि. १७  नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ काम करताना मन शांत ठेवा.


२) *वृषभ*▪थोडा स्वतःसाठी वेळ द्या.


 ३) *मिथुन*▪️ कामाचे नियोजन करा,गोंधळ होणार नाही. 


४) *कर्क*▪️खर्चात वाढ होण्याची शक्यता.


५) *सिंह*▪छोटे व्यापार करणाऱ्यांना चागंला दिवस जाईल.


६) *कन्या*▪️घरात वातावरण आनंदी ठेवा.


७) *तुळ*▪️नविन काही शिकण्याची संधी मिळाली तर जरुर  लाभ घ्या.


८) *वृश्चिक*▪️पोटाचे विकार बळावतील.


९) *धनु*▪️म्हत्वाची कामे मार्गी लागतील.


१०) *मकर*▪️कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.


११) *कुंभ*▪ मोठ्यां लोकांच्या वोळखीचा व्यवसायात लाभ होईल.


१२) *मीन*▪वरिष्ठांचे मत विचारात घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment