आजचे राशीभविष्य* *!शनिवार दि. ६ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2021

आजचे राशीभविष्य* *!शनिवार दि. ६ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!शनिवार  दि. ६ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ उताविळपणे अर्थिक निर्णय घेऊ नका. 


२) *वृषभ*▪️ नविन व्यावसायिक बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस.


 ३) *मिथुन*▪ महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना शब्द काळजीपूर्वक वापरा.


४) *कर्क*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


५) *सिंह*▪️ जमीनीचे व्यवसाय करणाऱ्यांना  लाभ दायक दिवस.


६) *कन्या*▪️ नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांना , बदली होऊ शकते.


७) *तुळ*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या . 


८) *वृश्चिक*▪️ विवाहाची बोलणी सुरू ठेवा यश मिळेल.


९) *धनु*▪ प्रलंबित व्यवहार मार्गि लागतील.


१०) *मकर*▪️ नविन लोकांच्या ओळखीने व्यवसाय लाभ होतील .


११) *कुंभ*▪️ कार्यालयात तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


१२) *मीन*▪️ आजचा दिवस आनंदात जाईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment