आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २७ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2021

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २७ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. २७ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल.


२) *वृषभ*▪️ घरातील डागडुजी करण्यासाठी चांगला दिवस.


 ३) *मिथुन*▪️भावंडांचे सहकार्य लाभेल.


४) *कर्क*▪️ काही महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.


५) *सिंह*▪️ काही महत्वाची कामे असतील तर ती मार्गी लावा.


६) *कन्या*▪️ बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 


७) *तुळ*▪️ प्रेमात यश मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होण्याचे योग.


९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना उत्तम दिवस जाईल.


१०) *मकर*▪️पाळीव प्राणी खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


११) *कुंभ*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस. 


१२) *मीन*▪ डोळ्यांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment