*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. ९ नोव्हेंबर २०२१ !*
१) *मेष*▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल.
२) *वृषभ*▪️ घरातील डागडुजी करण्यासाठी चांगला दिवस.
३) *मिथुन*▪️भावंडांचे सहकार्य लाभेल.
४) *कर्क*▪️ काही महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.
५) *सिंह*▪️ काही महत्वाची कामे असतील तर ती मार्गी लावा.
६) *कन्या*▪️ बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
७) *तुळ*▪️ प्रेमात यश मिळेल.
८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होण्याचे योग.
९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना उत्तम दिवस जाईल.
१०) *मकर*▪️पाळीव प्राणी खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.
११) *कुंभ*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस.
१२) *मीन*▪ डोळ्यांची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment