आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ७ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2021

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ७ नोव्हेंबर २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ७ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️आजचा दिवस कटकटींचा  ठरु शकतो .


२) *वृषभ*▪️आर्थिक सुबत्ता लाभेल.


 ३) *मिथुन*▪️आरोग़्याची काळजी घ्या .


४) *कर्क*▪️परदेशी प्रवासाचे बेत आखाल.


५) *सिंह*▪कुटुंबाबरोबर आज आनंददायी क्षण घालवाल.


६) *कन्या*▪️नोकरी व्यवसायात यश मिळेल. 


७) *तुळ*▪️खाण्या पिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या.


८) *वृश्चिक*▪️जोडिदारासोबत छान दिवस जाईल


९) *धनु*▪️मनातील शंका वेळीच दूर करा.


१०) *मकर*▪️संतती सोबत उत्तम दिवस जाईल .


११) *कुंभ*▪️कामाच्या ठिकाणी सहकार्य उत्तम मिळेल.


१२) *मीन*▪मित्रांचे सहकार्य मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment