आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २९ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २९ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. २९ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ आजार व शत्रू त्रासदायक ठरू शकतात.  


२) *वृषभ*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल .


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


४) *कर्क*▪️ नवीन मैत्री करताना जरा जपून.


५) *सिंह*▪ शेअर बाजारात गुंतवणूक हानीकारक ठरू शकते .


६) *कन्या*▪️ आज मन अस्वस्थ राहील  . 


७) *तुळ*▪️ कौटुंबिक स्वास्थ्य टिकण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल.


८) *वृश्चिक*▪️ प्रवास करताना महत्वाचे पेपर वस्तू सांभाळून ठेवा. 


९) *धनु*▪️ वाहन खरेदी करताना मध्यम दिवस असेल.


१०) *मकर*▪️ नोकरी करणाऱ्यांना उत्तम दिवस असेल.


११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .


१२) *मीन*▪️ आज तुम्हाला जोडीदाराची साथ छान लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment