आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि.  ११  डिसेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ कामाच्या  ठिकाणी अडचणी येतील.


२) *वृषभ*▪️ कौटूंबिक सौख्य उत्तम लाभेल.


 ३) *मिथुन*▪️ घशाची ,हाताची काळजी घ्या .


४) *कर्क*▪️ जोडीदाराला समजून घेण्यासाठी प्रयत्न करा .


५) *सिंह*▪  आर्थिक सहकार्य मिळेल.


६) *कन्या*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल. 


७) *तुळ*▪घरात कुरबुरी वाढतील. 


८) *वृश्चिक*▪️ भावंडांना त्यांच्या कामात मदत करा.


९) *धनु*▪️ तुमच्यासाठी आजचा दिवस मध्यम असेल


१०) *मकर*▪️आळसाला दुर करुन कामाला सुरुवात करा .


११) *कुंभ*▪️ खर्च जरा सांभाळून करा .


१२) *मीन*▪फिरते व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस आहे. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment