आजचे राशीभविष्य* *!बुधवार दि १५ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2021

आजचे राशीभविष्य* *!बुधवार दि १५ डिसेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार   दि  १५ डिसेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ विचारपूर्वक निर्णय घ्या. 


२) *वृषभ*▪️ डोळे व दात यांची काळजी घ्या.


 ३) *मिथुन*▪ योजलेली कामे पूर्ण होतील.


४) *कर्क*▪️ समाधानी राहिल्याने कार्यक्षमतेत वाढ होईल.


५) *सिंह*▪️ मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या.


६) *कन्या*▪️ वाद विवाद टाळा.


७) *तुळ*▪️ जीवनसाथीशी जुळवून घ्यावे लागेल . 


८) *वृश्चिक*▪️ अचानक आर्थिक लाभाचे योग संभवतात


९) *धनु*▪ समाजात मान सन्मान वाढेल.


१०) *मकर*▪️ वरीष्ठ तुमच्यावर महत्वाची कामे सोपवतील.


११) *कुंभ*▪️ रचनात्मक कामात यश मिळेल.


१२) *मीन*▪️ कौंटुबिक जबाबदारी वाढू शकते . 


  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment