आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २३ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २३ डिसेंबर २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २३  डिसेंबर  २०२१*


१) *मेष*▪️ प्रगतिकारक ग्रहमान आहे मोठे निर्णय घेऊ शकाल .


२) *वृषभ*▪️ कार्यालयातील कामे हातावेगळी करा, वरिष्ठ खूष होतील.


 ३) *मिथुन*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


४) *कर्क*▪️ घरातील नविन वस्तूंची खरेदी कराल .


५) *सिंह*▪ कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आनंदी दिवस आहे.


६) *कन्या*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️ विवाहाची बोलणी सुरू ठेवा ,लाभ होईल .


८) *वृश्चिक*▪️ घरासाठी कर्ज प्रकरण करण्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल. 


९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


१०) *मकर*▪️ नोकरी व्यवसायात अडचणी वाढतील.


११) *कुंभ*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे


१२) *मीन*▪ जोडीदाराला समजून घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment