नांदवडे येथील पांडुरंग गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2021

नांदवडे येथील पांडुरंग गावडे यांचे निधन

पांडुरंग गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          नांदवडे (ता. चंदगड) येथील पांडुरंग आप्पू गावडे (वय-६५) यांचे मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षिवसर्जन गुरुवारी दि. २३ सकाळी ८.३० वाजता आहे. नांदवडे येथील गोकुळ दुध संस्थेचे ते माजी चेअरमन होते. माजी सैनिक अर्जून गावडे व मोहन गावडे यांचे ते वडील होत.


No comments:

Post a Comment