अनिल गावडे याची राष्ट्रवादीच्या `सोशल मीडिया सेल` च्या तालुका उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

अनिल गावडे याची राष्ट्रवादीच्या `सोशल मीडिया सेल` च्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

अनिल गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या उपाध्यक्ष पदी अनिल गावडे (रा. शिरगाव) यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी अनिल गावडे यांना दिले. आमदार राजेश पाटील यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. जनमानसात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार पोहचवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे पत्रात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment