आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१

आजचे राशीभविष्य

मंगळवार  दि. २१ डिसेंबर  २०२१ !


१) मेष▪️ नविन व्यवसायात लाभ होईल .


२) वृषभ▪️ दिशाभूल,भुरळ पडण्याची शक्यता आहे.


 ३) मिथुन▪️ चिडचिड न करता शांतपणे कामात लक्ष केंद्रित करा. यश मिळेल.


४) कर्क▪️ अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करा.


५) सिंह▪ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर होईल.


६) कन्या▪️लहान खरेदीसाठी कर्ज मिळू शकते. 


७) तुळ▪️ संतंती संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल.


८) वृश्चिक▪️ कान घसा यांची काळजी घ्या. 


९) धनु▪️ वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल.


१०) मकर▪️वाहन चालवताना काळजी घ्या.


११) कुंभ▪️ मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील.


१२) मीन▪ वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्नांना यश येईल. 

                        💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

                          वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी

                             ९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment