नरगट्टे येथे गावठी दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2021

नरगट्टे येथे गावठी दारू जप्त

 


चंदगड / प्रतिनिधी

        नरगट्टे (ता. चंदगड) येथील नामदेव बाळू नाईक हा बेकायदेशीर विनापरवाना गावठी दारूची विक्री करत असताना चंदगड पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्या कडून २२५० रुपयांची दारू जप्त केली. पोलीस आल्याची माहिती मिळताच आरोपी नाईक  फरारी झाला.No comments:

Post a Comment