*🟣आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १० डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2021

*🟣आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १० डिसेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १० डिसेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ महत्वाकांक्षा पूर्ण होतील .


२) *वृषभ*▪️ कलह,वाद टाळा, समजूतीने घ्या.


 ३) *मिथुन*▪️ जोडीदार तुमच्या अडचणीत सहकार्य करेल.


४) *कर्क*▪️ घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल .   


५) *सिंह*▪️ कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना उत्तम यश मिळेल.


६) *कन्या*▪️ कार्यालयात दुसऱ्याच्या कामात लुडबुड करू नका .


७) *तुळ*▪ मित्रांचे सहकार्य लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ अनावश्यक खर्च वाढेल


९) *धनु*▪️ स्वकष्टाने यश, कीर्ती व मान मिळेल .


१०) *मकर*▪️ आर्थिक गुंतवणूक करताना अडचणी येतील .

११) *कुंभ*▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना चांगला दिवस राहिल .


१२) *मीन*▪️ घरातील मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment