आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १० जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १० जानेवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. १०  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ चिडचिड वाढेल . 


२) *वृषभ*▪️ दातांची काळजी घ्या.


 ३) *मिथुन*▪️ रखडलेली कामे मार्गी लागतील .


४) *कर्क*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील.


५) *सिंह*▪ संतती संबंधी चांगली बातमी ऐकायला मिळेल.


६) *कन्या*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस आहे.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


९) *धनु*▪️ आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे  .


१०) *मकर*▪️ घरातील

सजावटीसाठी वेळ द्याल


११) *कुंभ*▪️  भावंडांचे कामत सहकार्य लाभेल.


१२) *मीन*▪ बोलताना जरा जपून.वाद टाळा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment