किणी येथून ६५ वर्षीय वृध्द बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2022

किणी येथून ६५ वर्षीय वृध्द बेपत्ता

संभाजी कुट्रे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     किणी (ता. चंदगड) येथून संभाजी सटूप्पा कुट्रे (वय ६५ रा. किणी) हे वृध्द  दि.४/७/२०२१ रोजी पासून  सकाळी ०८.३० वा. घरी कोणालाही न सांगता  निघून गेले आहेत ते अद्याप पर्यंत परतलेले नाहीत. घरच्या लोकांनी शोध घेतला असता त्यांचा पत्ता मिळाला नाही. त्यामुळे चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद घेण्यात आली आहे. सदरची व्यक्ती कोणास आढळून आल्यास चंदगड पोलीस ठाण्यात ०२३२०-२२४१३३ अथवा राज किल्लेदार ९७७३२८४८३९ याचेही संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment