नेसरी येथे एस. एस. हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

नेसरी येथे एस. एस. हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नेसरी येथे एस एस हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षक.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस. एस. हायस्कूल मधील इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांच्यासाठी बी. आर. सी. कडून कल चाचणी व करिअरगाईडन्स बाबत मार्गदर्शन केले. एस. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला  बी. आर. सी. चे दयानंद कोरवी, इकबाल जमादार, मुख्याध्यापक ए. आर. मटकर, पर्यवेक्षक ए. डी. लोहार, एस. जे. बुगडे, एस. जे. कालकुंद्रींकर, वाय. व्हि. तरवाळ  उपस्थित  होते.No comments:

Post a Comment