मोहन बांदिवडेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिर मार्फत मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी काॅलेजचे निवृत्त प्राचार्य मोहन द. बांदिवडेकर (मुळ गाव नागनवाडी ता. चंदगड) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment